अर्ज करण्याची शेवटची संधी: महावितरण नांदेड येथे रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | Mahavitaran Nanded Bharti 2025

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), नांदेड येथे विद्युत अभियांत्रिकी पदासाठी 28 रिक्त जागा भरण्यासाठी (Mahavitaran Nanded Bharti 2025) अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

पदांची माहिती: Mahavitaran Nanded Bharti 2025

  • पदाचे नाव: विद्युत अभियांत्रिकी
  • पदसंख्या: 28

शैक्षणिक पात्रता:

संबंधित क्षेत्रातील इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा:

उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण:

नांदेड

अर्ज पद्धती:

  • उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
  • नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2025

महत्त्वाची माहिती:

  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अधिकृत वेबसाईट:

www.mahadiscom.in

सूचना:

अर्ज करण्यापूर्वी अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

PDF जाहिरातMahavitaran Nanded Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराMahavitaran Nanded Bharti Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

MahaVitaran Nanded Recruitment 2025: Apply Online for 28 Electrical Engineering Posts by January 25, 2025

Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaVitaran), Nanded, has announced the recruitment (Mahavitaran Nanded Bharti 2025) of 28 vacancies for the post of Electrical Engineering. Interested and eligible candidates are invited to apply online before the last date.

Post Details:

  • Post Name: Electrical Engineering
  • Number of Vacancies: 28

Educational Qualification:

Candidates must possess a degree in Engineering in the relevant field. For detailed information, refer to the official advertisement.

Age Limit:

The applicant’s age must be between 18 and 27 years.

Job Location:

Nanded

Application Process:

  • Candidates must register on the www.apprenticeshipindia.gov.in portal.
  • A copy of the registration and required documents should be sent to the specified address.
  • Last Date to Apply: January 25, 2025

Important Information:

  • Applications received after the due date will not be considered.
  • Detailed instructions for submitting the application are available on the official website.

Official Website:

www.mahadiscom.in