अर्ज करण्याची शेवटची संधी | महावितरण अमरावती येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा | MahaVitaran Amravati Bharti 2025

MahaVitaran Amravati Bharti 2025: अधिक्षक अभियंता मंडळ कार्यालय, अमरावती अंतर्गत इलेक्ट्रिशियन, लाईनमन आणि COPA पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2025 आहे.

पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता: MahaVitaran Amravati Bharti 2025

  • इलेक्ट्रिशियन: 20 पदे (ITI आवश्यक)
  • लाईनमन: 30 पदे (ITI आवश्यक)
  • COPA: 10 पदे (ITI आवश्यक)

वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.

नोकरी ठिकाण:
अमरावती

अर्ज कसा कराल?

  1. उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी मूळ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2025 आहे.
  4. देय तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महत्त्वाची लिंक:
अधिकृत संकेतस्थळ: www.mahadiscom.in
अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

PDF जाहिरातMahaVitaran Amravati Bharti 2025
ऑनलाईन अर्ज कराMahaVitaran Amravati Bharti 2025
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/