अकोला | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (Mahatransco Recruitment) अकोला अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
- पद संख्या – 37 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
- आस्थापनेचा नोंदणी क्र. – E05202701840
- नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2022
- अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, २रा माळा, रतनलाल प्लॉटस, अकोला- 444005
- अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in
- PDF जाहिरात – shorturl.at/ijyE6
- ऑनलाईन नोंदणी – www.apprenticeshipindia.gov
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) | 1) महाराष्ट्र राज्य विद्युत माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण. 2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTV) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्यगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण. |
- जन्म तारेखेसाठी १० वी ची सनद / शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक
- इयत्ता दहावीचे गुणपत्रक
- आ. टी. आय वीजतंत्री गुणपत्रक (Electrician) (चारही सत्र / वार्षिक )
- आधार कार्ड
- अर्जदार / उमेदवार मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र / आर्थिक दुर्बल घटक / प्रगत व उन्नतगटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र असल्यास त्याचेही प्रमाणपत्र