महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अंतर्गत मोठी भरती; विविध पदांच्या 507 रिक्त जागांची भरती, त्वरित अर्ज करा | MahaTransco Bharti 2025
मुंबई | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध रिक्त जागांची मोठी भरती (MahaTransco Bharti 2025) केली जाणार आहे. या भरती बाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार 504 विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या भरती अंतर्गत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, सहायक महाअभियंता, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, सहायक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ सहायक मुख्य दक्षता अधिकारी, कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/कनिष्ठ दक्षता अधिकारी पदांची भरती करण्यात येणार आहे.
वरील रिक्त पदांच्या एकूण 504 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर कळविण्यात येईल.
- पद संख्या – 504 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 50 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकर कळविण्यात येईल
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
MahaTransco Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
अधीक्षक अभियंता | 02पदे |
कार्यकारी अभियंता | 04 पदे |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता | 18 पदे |
उपकार्यकारी अभियंता | 07 पदे |
सहाय्यक अभियंता | 134 पदे |
सहायक महाअभियंता | 01 पदे |
वरिष्ठ व्यवस्थापक | 01 पदे |
व्यवस्थापक | 06 पदे |
उपव्यवस्थापक | 25 पदे |
उच्च विभाग लिपिक | 37 पदे |
निम्न विभाग लिपिक | 260 पदे |
सहायक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/ सहायक मुख्य दक्षता अधिकारी | 06 पदे |
कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी/कनिष्ठ दक्षता अधिकारी | 03 पदे |
How To Apply For Maharashtra State Electricity Transmission Company Notification 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | MahaTransco Bharti 2025 |
ऑनलाईन अर्ज करा | MahaTransco Bharti Online Application 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.mahadiscom.in/ |
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता (पारेषण) पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – मुख्य अभियंता (पारेषण)
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 50 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु.800/-
- राखीव श्रेणी: रु. 400/-
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/
Educational Qualification For MahaTransco Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य अभियंता (पारेषण) | Bachelors Degree in Electrical Engineering / Technology |
Salary
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य अभियंता (पारेषण) | Rs. 140655-5980-272215. |
How To Apply
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | MahaTransco Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.mahadiscom.in/ |