महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 23 रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | Mahatma Phule Education Society Mumbai Bharti 2024

मुंबई | महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी मुंबई अंतर्गत प्राचार्य, सहायक प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यात (Mahatma Phule Education Society Mumbai Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.

Mahatma Phule Education Society Mumbai Bharti 2024

सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातMahatma Phule Education Society Mumbai Vacancy 2024
अधिकृत वेबसाईटhttps://day.phuleeducation.org/

Exit mobile version