मुंबई येथे महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र अंतर्गत रिक्त पदांची भरती; रु.२,२८,७४५ पगार | Mahagenco Recruitment

मुंबई | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) येथे “मुख्य अभियंता” पदाच्या 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – मुख्य अभियंता
 • पद संख्या – 09 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज शुल्क –
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार – रु. 800 + 144 GST
  • राखीव प्रवर्गातील उमेदवार – रु. 600 +108 GST
 • वयोमर्यादा – 50 वर्षे
  • महाजेनको कर्मचार्‍यांसाठी – 57 वर्षे
 • अर्ज शुल्क – रु. 800/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- 400019
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in 
 • PDF जाहिरातshorturl.at/iIX16
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य अभियंतामान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकी/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रिकल आणि पॉवर इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी मधील बॅचलर पदवी.
पदाचे नाववेतनश्रेणी
मुख्य अभियंतारु. 118195-5025-228745

Previous Post:-

मुंबई | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (Mahagenco Recruitment) अंतर्गत “सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता” पदांच्या 661 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता
 • पदसंख्या – 661 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in
 • PDF जाहिरात – https://cutt.ly/YMY8twq