मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर (क्रेडिट), स्पेशलिस्ट ऑफिसर (कायदेशीर), स्पेशलिस्ट ऑफिसर (ड्यू डिलिजेन्स), सी.ए. अशा विविध पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यात (Maharashtra State Co-operative Bank Bharti 2025) येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2025 आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 25 ते 28 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर (O.S.D.), HRD&M विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001. पोस्ट बॉक्स नंबर-472.
Educational Qualification For MSC Bank Recruitment 2025
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
स्पेशलिस्ट ऑफिसर (क्रेडिट)
Graduate with professional qualification of CA from recognized University/institution.
स्पेशलिस्ट ऑफिसर (कायदेशीर)
LL.B/LL.M with 55% from a recognized University and enrolled as an Advocate with Bar Council.
स्पेशलिस्ट ऑफिसर (ड्यू डिलिजेन्स)
B.E.(Civil) /B.Arch. with atleast 55% marks from University. recognized
सी.ए
Commerce from Graduate recognized University & should have cleared C.A./C.Μ.Α./C.S. intermediate / Executive examination.
Salary Details
पदाचे नाव
वेतनश्रेणी
स्पेशलिस्ट ऑफिसर (क्रेडिट)
Rs.65,000/-
स्पेशलिस्ट ऑफिसर (कायदेशीर)
Rs.65,000/-
स्पेशलिस्ट ऑफिसर (ड्यू डिलिजेन्स)
Rs.65,000/-
सी.ए
Rs.58,700/-
How To Apply For MSC Bank Job 2025
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2025 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.