7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

77 हजार महिना पगार; महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये विविध रिक्त पदांची भरती | Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यात (Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023

याठिकाणी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 07 डिसेंबर 2023 आहे.

 • वयोमर्यादा –
  • मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – 35 ते 55 वर्षे
  • मुख्य आर्थिक सल्लागार – 45 ते 62 वर्षे
  • मुख्य जोखीम अधिकारी – 40 ते 60 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001. STO

पदाचे नाववेतनश्रेणी
मुख्य तंत्रज्ञान अधिकारीRs.77,450/- consolidated
मुख्य आर्थिक सल्लागारRs.77,450/- consolidated
मुख्य जोखीम अधिकारीRs.77,450/- consolidated.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख22 नोव्हेंबर 2023 07 डिसेंबर 2023 आहे. आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात Maharashtra State Co-operative Bank Bharti
अधिकृत वेबसाईटhttps://www.mscbank.com/


मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 153 रिक्त जागा भरण्यात (Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

Maharashtra State Co-Operative Bank Bharti 2023

याठिकाणी प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट पदांच्या एकूण 153 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे.

 • अर्ज शुल्क –
  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – Rs.1,770/- (Includes GST)
  • प्रशिक्षणार्थी लिपिक – Rs.1,180/- (Includes GST)
  • कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट – Rs.1,770/- (Includes GST)

शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयांपैकी एक विषय म्हणून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. JAIIB/CAIIB उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

प्रशिक्षणार्थी लिपिक – किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मराठी विषयांपैकी एक विषय म्हणून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील स्टेनो टायपिस्ट – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे आणि मराठी विषयांपैकी एक म्हणून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित लिंक द्वारे अर्ज करावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2023 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMaharashtra State Co-operative Bank Bharti
ऑनलाईन अर्ज कराMaharashtra State Co-operative Bank Bharti Online Application 
अधिकृत वेबसाईटhttps://www.mscbank.com/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles