मुंबई | राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ‘महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा’ मधील विविध संवर्गातील गट-क (श्रेणी अ, ब आणि क ) मधील 1782 रिक्त पदे नामनिर्देशनाने/सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या पदभरतीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023)
यासाठीची सविस्तर जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेवा व संवर्ग निहाय भरती करावयाच्या पदांची संख्या व तपशीलवार इतर माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. (Maharashtra Nagar Parishad Job 2023)
पदाचे नाव | पद संख्या |
स्थापत्य अभियंता | 397 पदे |
विद्युत अभियंता | 48 पद |
संगणक अभियंता | 45 पदे |
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता | 65 पद |
लेखापाल/ लेखापरीक्षक | 247 पदे |
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी | 579 पद |
अग्निशमन अधिकारी | 372 पदे |
स्वच्छता निरीक्षक | 35 पद |
PDF जाहिरात – Nagar Parishad Vacancy 2023
Full PDF जाहिरात – Nagar Parishad Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज करा – Nagar Parishad Bharti 2023 Maharashtra (लिंक सुरु)
