अंतिम तारीख – मुंबई येथे पदवीधर उमेदवारांसाठी रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | Maharashtra Maritime Board Recruitment

मुंबई | महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई (Maharashtra Maritime Board Recruitment) अंतर्गत “प्रकल्प सहयोगी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी
 • पद संख्या –  01 जागा
 • शैक्षणिक पात्रता –
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 40 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
 • ई-मेल पत्ता – essttceommb@gmail.com
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2022 
 • अधिकृत वेबसाईट – mahammb.maharashtra.gov.in
 • PDF जाहिरात – https://cutt.ly/K1S51qA
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहयोगी – घनकचरा व्यवस्थापन(A) किमान 55% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्वच्छता/सार्वजनिक आरोग्य/पर्यावरण विज्ञान/सामाजिक विज्ञान या विषयातील पदवी किंवा विज्ञान पदवीधर.
(B) उच्च शैक्षणिक पात्रतेसाठी पुरेसे वजन असलेली उमेदवारी दिली जाईल.
(C) तत्सम असाइनमेंटमध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव.
पदाचे नाववेतनश्रेणी
प्रकल्प सहयोगी – घनकचरा व्यवस्थापनरु. 25,000/- दरमहा