मुंबई | महात्मा फुले अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लि. (MAHAPREIT Recruitment) अंतर्गत सहाय्यक अभियंता पदाच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – सहाय्यक अभियंता
पद संख्या – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकणा – मुंबई
वयोमर्यादा – 30 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक (ऑपरेशन्स). महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड (MAHAPREIT). B- 501, 502, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेड सेंटरच्या पुढे, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-400051