Sunday, September 24, 2023
HomeCareerशेवटची संधी | महापारेषण नाशिक अंतर्गत 10+ITI उमेदवारांची भरती; 50 रिक्त जागा...

शेवटची संधी | महापारेषण नाशिक अंतर्गत 10+ITI उमेदवारांची भरती; 50 रिक्त जागा | MahaPareshan Nashik Recruitment 2023

नाशिक | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित, नाशिक येथे रिक्त जागांसाठी भरती (MahaPareshan Nashik Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 50 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

या पदभरती अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज 03 जुलै 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे. (MahaPareshan Nashik Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास  व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा १ वर्षांचा आय.टी.आय वीजतंत्री परीक्षा उत्तीर्ण यांचे सरासरी खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेद्वारांकरिता किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे. (MahaPareshan Nashik Recruitment 2023)

वरील पदांकरीता (MahaPareshan Job 2023) अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे. कोणतेही कारण न देता अपूर्ण अर्ज फेटाळले जातील. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल.

PDF जाहिरातMahaPareshan Nashik Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराhttps://www.apprenticeshipindia.gov.in/
अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular