सातारा | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, कराड अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 46 रिक्त जागा भरण्यात (MahaPareshan Karad Bharti 2023) येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात I – Mahatransco Karad Recruitment 2023
PDF जाहिरात II – Mahatransco Karad Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – MahaPareshan Recruitment 2023