मुंबई | महापारेषण विभाग, कोल्हापुर, सांगली, यवतमाळ, पुणे येथे शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून सन 2023-24 करीता वीजतंत्री (Electrician) या ट्रेडमध्ये भरती (Mahapareshan Bharti 2023) प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
Mahapareshan Kolhapur Bharti 2023 – सदर शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर अउदा संवसु विभाग, कोल्हापुर, सांगली, यवतमाळच्या खालील आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
कोल्हापूर – आस्थापना क्र. – E05202702164
सांगली – आस्थापना क्र.- E09162700112
यवतमाळ – आस्थापना क्र. – E09172700008
पुणे – आस्थापना क्र. – E09162701362
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दि दिलेल्या मुदतीत सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज दाखल करण्याची तारीख –
कोल्हापूर – 31 जुलै 2023 (37 पदे)
सांगली – 03 ऑगस्ट 2023 (32 पदे)
यवतमाळ – 11 ऑगस्ट 2023 (25 पदे)
कोल्हापूर – 31 जुलै 2023 (10 पदे)
वीजतंत्री (Electrician) शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी हा अधिनियमानुसार 1 वर्षाचा राहिल. ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालील अस्थापनेच्या नावे नोंदणी क्रमांकावर करणेत यावी.
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात – Mahatransco Kolhapur Recruitment 2023
PDF जाहिरात – Mahatransco Sangali Recruitment 2023
PDF जाहिरात – Mahatransco Yavatmal Recruitment 2023
PDF जाहिरात – Mahatransco Pune Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा – Online Application
अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in