मुंबई | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई (MahaGenco Recruitment) अंतर्गत “महाव्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सेवानिवृत्त अभियंता” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17, 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.
पदाचे नाव – महाव्यवस्थापक, अधिकारी, सहाय्यक अधिकारी, अधिकारी, सेवानिवृत्त अभियंता
पद संख्या – 56 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे, नागपूर
अर्ज शुल्क –
महाव्यवस्थापक (F & A) – रु. 600 + 108/- (GST)
महाव्यवस्थापक (RE Projects) – रु. 944/-
अधिकारी, सहाय्यक अधिकारी – रु. 944/-
सेवानिवृत्त अभियंता – रु. 944/-
वयोमर्यादा –
महाव्यवस्थापक (F & A) – 53 वर्षे
महाजेनको कर्मचार्यांसाठी – 57 वर्षे
महाव्यवस्थापक (RE Projects) – 48 वर्षे
महाजेनको कर्मचार्यांसाठी – 57 वर्षे
अधिकारी, सहाय्यक अधिकारी – 62 वर्षे
सेवानिवृत्त अभियंता – 62 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17, 31 मार्च & 10 एप्रिल 2023 (पदांनुसार)