0.2 C
New York
Wednesday, February 21, 2024

Buy now

अर्ज करण्याची शेवटची संधी; महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात 200 रिक्त पदांची भरती | MahaGenco Recruitment 2023

भुसावळ | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र, दीपनगर अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याठिकाणी एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे.

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रशिक्षणार्थीपहिले वर्ष – रुपये ६०००/- / दुसरे वर्ष – रुपये ६५००/-

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन अर्ज भरावा. उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी नसल्यास, अर्ज करण्यापूर्वी त्याने/तिने नवीन ईमेल आयडी तयार करावा. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सुरू होण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातMahaGenco Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For MahaGenco
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahagenco.in/

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles