Tuesday, September 26, 2023
HomeCareerITI उत्तीर्णांसाठी महावितरण भंडारा येथे रिक्त पदांची मोठी भरती, त्वरित अर्ज करा...

ITI उत्तीर्णांसाठी महावितरण भंडारा येथे रिक्त पदांची मोठी भरती, त्वरित अर्ज करा | MahaDiscom Bhandara Recruitment 2023

भंडारा | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, भंडारा येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी (MahaDiscom Bhandara Recruitment 2023) अर्ज मागवण्यात येत आहेत. अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री, कोपा) पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन (नोंदणी) करून अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरात MahaDiscom Bhandara Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज करा MahaDiscom Job Application 2023

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. विहीत नमुन्यातील अर्ज साक्षांकीत प्रतीसह सादर करावेत. विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील. अधिक माहितीसाठी https://www.apprenticeshipindia.gov.in  या संकेत स्थळावर भेट द्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular