Sunday, September 24, 2023
HomeCareerपदवीधरांसाठी नोकरीची संधी | महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात 60 रिक्त पदांची भरती...

पदवीधरांसाठी नोकरीची संधी | महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात 60 रिक्त पदांची भरती | Maha Waqf Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड, औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती (Maha Waqf Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार ‘जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता, विधि सहायक’ पदांची भरती करण्यात येणार आहे.

Maha Waqf Bharti 2023 – या पदभरती अंतर्गत एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

PDF जाहिरात Maha Waqf Jobs 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Maha Waqf Jobs 2023
अधिकृत वेबसाईटmahawakf.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular