Sunday, September 24, 2023
HomeCareerलिपिक, लेखपाल, शिपाई पदांसाठी नोकरीची संधी, MAHA RERA मध्ये थेट मुलाखतीव्दारे निवड...

लिपिक, लेखपाल, शिपाई पदांसाठी नोकरीची संधी, MAHA RERA मध्ये थेट मुलाखतीव्दारे निवड | Maha RERA Recruitment 2023

मुंबई | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण येथे विविध रिक्त जागांसाठी भरती (Maha RERA Recruitment 2023) केली जाणार आहे. त्यासाठीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करायचे आहेत.

या पदभरती अंतर्गत ‘वरिष्ठ लिपिक, लेखपाल, माहिती तंत्रज्ञ अधिकारी, तंत्र सहायक, कनिष्ठ लिपिक, शिपाई’ पदाच्या 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. (Maha RERA Recruitment 2023)

शैक्षणिक पात्रता – (Maha RERA Recruitment 2023)

वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत. कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज फेटाळण्यास जबाबदार असेल. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

PDF जाहिरात IMaha RERA Jobs 2023
अधिकृत वेबसाईटmaharera.mahaonline.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular