मुंबई | महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Maha RERA Recruitment) येथे “कनिष्ठ कायदेशीर सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – कनिष्ठ कायदेशीर सल्लागार
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – techoff2@maharera.mahaonline.gov.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट – maharera.mahaonline.gov.in
- PDF जाहिरात – https://bit.ly/3vCrp05
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ कायदेशीर सल्लागार | 1. एलएलबी 2. कनिष्ठ कायदेशीर सल्लागार म्हणून किमान 0 ते 3 वर्षांचा अनुभव आणि सरकारी/निमशासकीय/शासकीय अशा तत्सम पदांवर. उपक्रम, कॉर्पोरेशन इ. किंवा न्यायालयात वकील म्हणून सराव करणे. 3. संगणकाच्या ऑपरेशनमध्ये प्रवीणता (MS Office) |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कनिष्ठ कायदेशीर सल्लागार | रु. 35,000/- |