महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; जाणून घ्या सर्व माहिती | Maha MDD Recruitment

मुंबई | महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास विभाग (Maha MDD Recruitment) अंतर्गत “व्यवस्थापकीय संचालक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

 • पदाचे नाव – व्यवस्थापकीय संचालक
 • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – desk4.mdd-mh@gov.in
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (का. ४) अल्पसंख्याक विकास विभाग, रूम नंबर क्र. ७०८, ७ वा माळा मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय (विस्तार) मुंबई – 400032
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – mdd.maharashtra.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/bcnqE
 1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
 3. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
 4. तसेच अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
 5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
 6. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.