अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग येथे २८ पदांची भरती; असा करा अर्ज | Maha Food Recruitment

अमरावती | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, अमरावती (Maha Food Recruitment) अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – अशासकीय सदस्य
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अमरावती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – mahafood.gov.in
  • PDF जाहिरातshorturl.at/ruK07