अंतिम तारीख – अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग येथे २८ पदांची भरती; असा करा अर्ज | Maha Food Nagpur Recruitment

नागपूर | अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, नागपूर (Maha Food Nagpur Recruitment) अंतर्गत सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – सदस्य
  • पद संख्या – 28 जागा
  • नोकरी ठिकाण –  नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा, नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जानेवारी 2023 
  • अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3WlJOKF