Sunday, September 24, 2023
HomeCareerसीआयडी अंतर्गत रिक्त पदांची भरती | Maha CID Pune Recruitment 2023 

सीआयडी अंतर्गत रिक्त पदांची भरती | Maha CID Pune Recruitment 2023 

पुणे | अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती (Maha CID Pune Recruitment 2023) केली जाणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवले आहेत.

Maha CID Pune Recruitment 2023 – अधिसूचनेनुसार, विधी सल्लागार, विधी अधिकारी (गट-अ) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड, मार्डन लॉं कॉलेज शेजारी, चव्हाणनगर पुणे – 411008

PDF जाहिरातCID Pune Application 2023
अधिकृत वेबसाईटmahacid.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular