7.4 C
New York
Monday, December 4, 2023

Buy now

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई अंतर्गत भरती; मुलाखतीद्वारे होणार निवड | MAFSU Bharti 2023

मुंबई | महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (MAFSU Bharti 2023) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

MAFSU Bharti 2023

यंग प्रोफेशनल II, वरिष्ठ शास्त्रज्ञ, वैज्ञानिक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.

मुलाखतीचा पत्ता – ‘परिशिष्ट-अ’ मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई – 400012

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात 1MAFSU Recruitment 2023
PDF जाहिरात 2MAFSU Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटhttps://www.mafsu.in/

Related Articles

Stay Connected

220,652FansLike
145,798FollowersFollow
145,708SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles