Saturday, September 23, 2023
HomeCareerलोकविकास नागरी सहकारी बँक औरंगाबाद येथे विविध पदांची भरती | Bank Job

लोकविकास नागरी सहकारी बँक औरंगाबाद येथे विविध पदांची भरती | Bank Job

औरंगाबाद | लोकविकास नागरी सहकारी बँक औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Bank Job) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी आय.टी.अधिकारी, आय.टी.सहायक, हार्डवेअर अँड नेटवर्किंग इंजिनीअर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Bank Job – यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे. (Lokvikas Nagari Sahakari Bank Aurangabad Bharti 2023)

  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकविकास नागरी सहकारी बँक लिमिटेड, लोकविकास भवन, प्लॉट नं. 10, सेव्हन हिल, जालना रोड, औरंगाबाद – 431001
  • ई-मेल पत्ता – admin.ho@lokvikasbank.in

PDF जाहिरातLokvikas Nagari Sahakari Bank Recruitment
अधिकृत वेबसाईटwww.lokvikasbank.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular