अंतिम तारीख – पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Loksanchalit Sadhan Kendra Recruitment

गोंदिया | लोक संचालित साधन केंद्र, गोंदिया (Loksanchalit Sadhan Kendra Recruitment) येथे “उपजीविका सल्लागार” पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – उपजीविका सल्लागार
  • पद संख्या – 9 जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.Sc/ BVSc/ MS-CIT (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – गोंदिया 
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जानेवारी 2023
  • PDF जाहिरातshorturl.at/BDGHK
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपजीविका सल्लागार1. कृषि / पशुसंवर्धन अथवा तत्सम निगडीत क्षेत्रात पदवी.
2. संबंधित कार्यक्षेत्रात काम करण्याचा 2 वर्षाचा अनुभव.
3. व्हॅलुचेन प्रकल्प आणखी राबविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
4. MS-CIT/ तत्सम डिप्लोमा आवश्यक मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल वापरता येणे आवशक आहे.
पदाचे नाववेतनश्रेणी
उपजीविका सल्लागारप्रति माह रु. 15.000/- पर्यंत मानधन