अंतिम तारीख – जळगाव येथे लोक संचालित साधन केंद्र अंतर्गत नोकरीची संधी; असा करा अर्ज | Loksanchalit Sadhan Kendra Recruitment

जळगाव | लोक संचालित साधन केंद्र जळगाव (Loksanchalit Sadhan Kendra) येथे “उपजीविका सल्लागार” पदांच्या एकुण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – उपजीविका सल्लागार
  • पद संख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे 
  • नोकरी ठिकाण – जळगाव
  • वेतन श्रेणी – रु. 15000/-
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022
  • PDF जाहिरात – https://bit.ly/3VVveIR
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपजीविका सल्लागार1. कृषी / पशुसंवर्धन अथवा तत्सम निगडित क्षेत्रातील पदवी. 2. संबंधित क्षेत्रातील काम करण्याचा किमान 02 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव.3. व्हॅल्युचेन प्रकल्प आखणी राबविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
Loksanchalit Sadhan Kendra Jalgaon Bharti 2022