लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक येथे नोकरीची संधी; मुलाखती आयोजित | Loknete Dattaji Patil Sahakari Bank Recruitment

नाशिक | लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि (Loknete Dattaji Patil Sahakari Bank Recruitment) नाशिक अंतर्गत ईडीपी/आयटी अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख  08 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – ईडीपी/आयटी अधिकारी
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – नाशिक 
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि. यशश्री बिल्डिंग, स्टेशन रोड, लासलगाव, नाशिक-422306
  • मुलाखतीची तारीख – 08 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.ldpbank.com
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3iaFdfg
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ईडीपी/आयटी अधिकारीकिमान ५ वर्षांच्या अनुभवासह संगणक संबंधित अभ्यासक्रमातील पदवी/पदव्युत्तर पदवीधर
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना वय, समुदाय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचा पुरावा असलेले मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे, अन्यथा उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही.
  • मुलाखतीची तारीख 08 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.