सोलापूर | लोकमंगल को ऑप बँक सोलापूर येथे “प्रशासकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, IT अधिकारी, अधिकारी, ऑडिटर, व्यवसाय विकास अधिकारी” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.
पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापक, IT अधिकारी, अधिकारी, ऑडिटर, व्यवसाय विकास अधिकारी
पद संख्या – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – सोलापूर
वयोमर्यादा – 60 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – लोकमंगल सहकारी बँक लि., 128, मुरारजी पेठ, विरूद्ध. सेवादान स्कूल, सोलापूर.