मुंबई | लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय (Lokayukta Karyalay Recruitment) अंतर्गत “लिपिक टंकलेखक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.
- पदाचे नाव – लिपिक टंकलेखक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 19 ते 38 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, नवीन प्रशासन भवन, १ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालया समोर, मुंबई – 40032
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – lokayukta.maharashtra.gov.in
- PDF जाहिरात – shorturl.at/dgHS6
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक टंकलेखक | 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. 2. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. 3. उमेदवारांने महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा (MS-CIT किंवा तत्सम) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शैक्षणिक अर्हते सोबत आवश्यक असलेली टंकलेखन अर्हताःमराठी टंकलेखनाचा वेग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परिक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषीत केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
लिपिक टंकलेखक | Rs. 30,000/- per month |