अंतिम तारीख – १० वी, १२ वी उत्तीर्ण, पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | Lok Sanchalit Sadhan Kendra Recruitment

अकोला | लोक संचालित साधन केंद्र अकोला (Lok Sanchalit Sadhan Kendra Recruitment) येथे उपजीविका सल्लागार, लेखापाल कम डाटा एन्ट्री ऑपरेटर, सहयोगिनी पदांच्या एकुण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – उपजीविका सल्लागार, लेखापाल कम डाटा एन्ट्री ऑपरेटर, सहयोगिनी
 • पद संख्या  23 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – अकोला
 • वयोमर्यादा –
  • उपजीविका सल्लागार – 40 वर्षे
  • लेखापाल कम डाटा एन्ट्री ऑपरेटर – 45 वर्षे
  • सहयोगिनी – 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित लोक संचलित साधन केंद्रात
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2022
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3BI9fO1
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपजीविका सल्लागारपदवीधरMSCIT
लेखापाल सह डेटा एंट्री ऑपरेटर 12वी पास कॉमर्स, बी.कॉम, एम.कॉम खाते
सहचर 10वी२ वर्षांचा अनुभव
पदाचे नाववेतनश्रेणी
उपजीविका सल्लागाररु. १५,०००/-
लेखापाल सह डेटा एंट्री ऑपरेटर रु. ६,०००/-
सहचर रु. ५,०००/-