अंतिम तारीख – १२ वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना LKP मल्टिस्टेट अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा | LKP Multistate Recruitment

सोलापूर | LKP मल्टिस्टेट सोलापूर (LKP Multistate Recruitment) अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, लिपिक, बचत गट अधिकारी, वैयक्तिक कर्ज अधिकारी, पिग्मी एजंट” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे.

पदांची नावे – शाखा व्यवस्थापक, लिपिक, बचत गट अधिकारी, वैयक्तिक कर्ज अधिकारी, पिग्मी एजंट
पद संख्या – 20
नोकरीचे ठिकाण – सोलापूर
अर्ज मोड – ऑनलाइन ईमेल
ईमेल पत्ता – lkpmultistate2002@gmail.com
शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
PDF जाहिरातhttps://bit.ly/3H3ldDR

शैक्षणिक पात्रता
शाखा व्यवस्थापकMBA/ M.com/ B.com/ GDC आणि A
कारकूनB.com/ कोणताही पदवीधर
बचत गट अधिकारीपदवीधर
वैयक्तिक कर्ज अधिकारीपदवीधर
पिग्मी एजंट12वी पास