Tuesday, September 26, 2023
HomeCareerपदवीधरांना संधी - लिडकॉम अंतर्गत 109 रिक्त जागांसाठी भरती | LIDCOM Mumbai...

पदवीधरांना संधी – लिडकॉम अंतर्गत 109 रिक्त जागांसाठी भरती | LIDCOM Mumbai Recruitment 2023

मुंबई | संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ लि. अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती (LIDCOM Mumbai Recruitment 2023) केली जात आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

LIDCOM Mumbai Recruitment 2023 – अधिसूचनेनुसार ‘व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उच्चलघुलेखक,सहाव्यवस्थापक, सहाय्यक, जिल्हा व्यवस्थापक, लेखापाल, वसुली निरीक्षक’ पदांच्या एकूण 109 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा.व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई.

PDF जाहिरात – Sant Rohidas Charmodyog Vacancy 2023 
अधिकृत वेबसाईटwww.lidcom.co.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular