LIC Recruitment 2023 | तब्बल 9394 रिक्त जागांसाठी भरती | पदवीधरांना नोकरीची मोठी संधी

मुंबई | जीवन विमा महामंडळ (LIC ADO Recruitment) अंतर्गत “अप्रेन्टिस विकास अधिकारी” पदाच्या ९३९४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे.

 • पदाचे नाव – अप्रेन्टिस विकास अधिकारी (LIC Recruitment 2023)
 • पद संख्या – ९३९४ (१९४२ जागा महाराष्ट्र )
 • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • SC/ST/PwBD प्रवर्गासाठी – रु.१००/-
  • इतर प्रवर्गासाठी – रु. ७५०/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
 • अधिकृत वेबसाईट – licindia.in
 • PDF जाहिरातhttps://bit.ly/3IRavCN
 • ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3XiedKi
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक प्रशासकीय अधिकारीमान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी.
LIC ADO Vacancy 2023
DivisionGeneralEWSOBCSCST Total
Ahmedabad699381533164
Amravati306810862
Aurangabad2671613971
Bhavnagar3171761374
Gandhinagar4372841193
Goa24141011665
Kolhapur215155551
Mumbai29441666375539
Nadiad5192351163
Nagpur34102391591
Nanded18323430
Nashik4692010893
Pune7010171314124
Rajkot57109521102
Satara20334636
Surat6171271299
Thane523511210110
Vadodara3052041675
Total9312073381792871942

Previous Post:-

 मुंबई | जीवन विमा महामंडळ मुंबई (LIC Mumbai Recruitment) येथे “मुख्य जोखीम अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – मुख्य जोखीम अधिकारी
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • वयोमर्यादा – 45 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • SC/ST/PwBD प्रवर्गासाठी – रु.100/-
  • इतर प्रवर्गासाठी – रु. 1000/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाइन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – licindia.in
 • PDF जाहिरात – https://bit.ly/3h1C3Kl
 • ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3BcWeM4
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य जोखीम अधिकारी1. रिस्क मॅनेजमेंटमधील विश्वासार्ह प्रमाणपत्रासह नामांकित विद्यापीठातून पदवीधर. 2. एमबीए किंवा संबंधित उच्च पदवी एक निश्चित प्लस आहे.
3. विमा आणि जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल उदा. आर्थिक जोखीम व्यवस्थापक (FRM)
एलआयसी मुंबई भारती 2022