Career

Any Graduate – महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग, संभाजीनगर, पुणे, नागपूर येथे ‘कनिष्ठ लेखापाल’ पदांची मोठी भरती, महिना 92 हजार रूपये पगार | Lekha Koshagar Bharti 2025

मुंबई | महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग, प्रादेशिक विभाग संभाजीनगर विभाग अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदांसाठी भरती (Lekha Koshagar Bharti 2025) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ लेखापाल
  • पदसंख्या – 42 जागा
  • शैक्षणिक पात्रता –
    • वैधानिक विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
    • तांत्रिक पात्रता किमान मराठी टायपिंग गती ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग गती ४० शब्द प्रति मिनिट सरकारी वाणिज्य प्रमाणपत्र
  • अर्ज शुल्क –
    • General/EWS candidates – Rs. 1000/-
    • SC/ ST/PwBD candidates –  Rs. 900/-
  • वेतनश्रेणी – Rs 29200/- to Rs. 92300/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 18th जानेवारी 2025.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट –  https://mahakosh.maharashtra.gov.in/
PDF जाहिरात Lekha Koshagar Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करा  (18 जानेवारी पासून)(18 जानेवारी पासून Link सुरु होईल)
अधिकृत वेबसाईटhttps://mahakosh.maharashtra.gov.in/

मुंबई | महाराष्ट्र लेखा व कोषागार विभाग, प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत कनिष्ठ लेखापाल पदांसाठी भरती (Lekha Koshagar Bharti 2025) केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 75 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पुणे प्रादेशिक कार्यालय अंतर्गत असणाऱ्या सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल (गट-क) [वेतनस्तर एस-10-29200-92300 या वेतनश्रेणीत] या संवर्गातील रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 31 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ लेखापाल (गट-क)
  • पदसंख्या – 75 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर
  • वयोमर्यादा – 19 – 38 वर्षे 
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव (खुला) प्रवर्ग – 1000/-
    • राखीव प्रवर्ग- 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 31 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://mahakosh.maharashtra.gov.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखापाल (गट-क)(1)सांविधिक विद्यापिठाची कोणत्याही शाखेतील पदवी
(2) तांत्रिक अर्हता मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रतिमिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनीट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ लेखापाल (गट-क)pay scale S-10-29200-92300

अर्ज कसा करावा

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. अर्ज 31 डिसेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

वेळापत्रक –  Mahakosh  Lekhapal Bharti 2024

कार्यवाहीचा टप्पादिनांक व कालावधी
1. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधीदि. 31.12.2024 रोजी 11:00 वाजल्यापासून दि. 30.01.2025 रोजी 23:59 वाजेपर्यंत
2. ऑनलाईन पद्धतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदि. 30.01.2025 रोजी 23:59 वाजेपर्यंत
3. प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणेयाबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल
4. ऑनलाईन परीक्षेचा दिनांकयाबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल
PDF जाहिरातMahakosh Junior Accountant Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज कराMahakosh Junior Accountant Bharti 2025
अधिकृत वेबसाईटhttps://mahakosh.maharashtra.gov.in/

Any Graduate: महिना 92 हजार रूपये पगार; लेखा व कोषागार विभाग नागपूर अंतर्गत ‘कनिष्ठ लेखापाल’ पदांची मोठी भरती | Lekha Koshagar Nagpur Naukri 2025

नागपूर | महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभाग, नागपूर या प्रादेशिक विभागांतर्गत कनिष्ठ लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरण्यात (Lekha Koshagar Nagpur Naukri 2025) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे.

Lekha Koshagar Nagpur Naukri 2025

  • पदाचे नाव – कनिष्ठ लेखापाल
  • पदसंख्या – 56 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क –
    • General/EWS candidates – Rs. 1000/-
    • SC/ ST/PwBD candidates –  Rs. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 10 जानेवारी 2025.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  09 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट –  https://mahakosh.maharashtra.gov.in/

Lekha Koshagar Nagpur Vacancy 2025

पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ लेखापाल56

शैक्षणिक पात्रता – Lekha Koshagar Nagpur Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लेखापाल(1) Degree in any discipline from a statutory university
(2) Technical qualification Minimum Marathi typing speed of 30 words per minute or English typing speed of 40 words per minute Government Commerce Certificate

वेतनश्रेणी – Lekha Koshagar Nagpur Application 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ लेखापालRs 29200/- to Rs. 92300/-
PDF जाहिरात Lekha Koshagar Nagpur Naukri 2025
ऑनलाईन अर्ज करा  (10 जानेवारी पासून)Lekha Koshagar Nagpur Application 2025
अधिकृत वेबसाईटhttps://mahakosh.maharashtra.gov.in/
Back to top button