महाराष्ट्र शासनाच्या अमरावती विभागात ‘कनिष्ठ लेखापाल’ पदांसाठी ४५ जागांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरु | Lekha koshagar Amravati Bharti 2025

Lekha koshagar Amravati Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभागांतर्गत “कनिष्ठ लेखापाल” पदांच्या ४५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया २९ जानेवारी २०२५ पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.

Lekha koshagar Amravati Bharti 2025: भरती तपशील

  • पदाचे नाव: कनिष्ठ लेखापाल
  • पदसंख्या: ४५
  • वेतनश्रेणी: रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
  • शैक्षणिक पात्रता:
    1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
    2. मराठी टायपिंग गती ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग गती ४० शब्द प्रति मिनिट
    3. शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र (GCC)

अर्ज शुल्क

  • सामान्य/ईडब्ल्यूएस उमेदवार: रु. १०००/-
  • अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/PwBD उमेदवार: रु. ९००/-

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. अर्जासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: २९ जानेवारी २०२५
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८ फेब्रुवारी २०२५

अधिकृत वेबसाईट

https://mahakosh.maharashtra.gov.in

महत्वाचे

PDF जाहिरात Lekha koshagar Amravati Bharti 2025
ऑनलाईन अर्ज करा  (29 जानेवारी पासून)Link Will Be Avilable From 29 Jan 2025
अधिकृत वेबसाईटhttps://mahakosh.maharashtra.gov.in/