लातूर | लातूर येथे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. याठिकाणी फिल्ड एक्झिक्युटिव्ह, प्रशिक्षणार्थी, विमा सल्लागार, ग्राहक अधिकारी अशा विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे.
वरील रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 26 नोव्हेंबर 2023 आहे.
मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र,लातूर.
शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Graduate /Diploma(Read PDF)
जाहिरात – Latur Job fair 2023
अधिकृत वेबसाईट/ नोंदणी – https://rojgar.mahaswayam.gov.in