अहमदनगर मध्ये कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत रिक्त पदांची भरती; १,३१,००० पर्यंत पगार | KVK Recruitment

अहमदनगर | कृषि विज्ञान केंद्र अहमदनगर (KVK Recruitment) येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ फेब्रुवारी २०२३ आहे.

  • पदाचे नाव – शास्त्रज्ञ आणि प्रमुख, विषय विशेषज्ञ, ट्रॅक्टर चालक
  • पदसंख्या – ०५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • वयोमर्यादा – ०५ फेब्रुवारी २०२३ रोजी २७ ते ४७ वर्षापर्यंत
  • अर्ज शुल्क – फी नाही –
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ फेब्रुवारी २०२३
  • अधिकृत वेबसाईट – www.kvk.pravara.com
  • PDF जाहिरातयेथे क्लीक करा

शैक्षणिक पात्रता :
१) शास्त्रज्ञ आणि प्रमुख / Scientist & Head – ०१) संबंधित मूलभूत विज्ञानासह संबंधित विषयात डॉक्टरेट पदवी ०२) ०८ वर्षे अनुभव
२) विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) / Subject Matter Specialist (Agriculture Extension) – कृषी विस्तारामध्ये पदव्युत्तर पदवी
३) विषय विषय विशेषज्ञ (उत्पादन) / Subject Matter Specialist (Horticulture) – फलोत्पादनात पदव्युत्तर पदवी
४) विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) / Subject Matter Specialist (Home Science) – गृहविज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी
५) ट्रॅक्टर चालक / Tractor Driver – ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक पास ०२) वाहन चालविण्याचा परवाना ०३) आयटीआय असल्यास प्राधान्य दिले जाईल.

पगार :
शास्त्रज्ञ आणि प्रमुख – 1,31,400/-
विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार) – 56,100/
विषय विषय विशेषज्ञ (उत्पादन) – 56,100/
विषय विशेषज्ञ (गृहशास्त्र) – 56,100/
ट्रॅक्टर चालक – 21700/-