वाशिम | कृषी विज्ञान केंद्र, कारडा, जि. वाशिम (KVK Recruitment) अंतर्गत विषय विशेषज्ञ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस (22 डिसेंबर 2022) आहे.
पदाचे नाव – विषय विशेषज्ञ
पदसंख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.