Sunday, September 24, 2023
HomeCareerखादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) अंतर्गत रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा...

खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) अंतर्गत रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा | KVIC Bharti 2023

मुंबई | खादी व ग्रामोद्योग आयोग (Khadi and Village Industries Commission), मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (KVIC Bharti 2023) संधी उपलब्ध झाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेनुसार सहाय्यक संचालक-I पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –  KVIC Bharti 2023
मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किंवा
सनदी लेखापाल; मान्यताप्राप्त विद्यापीठातून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (फायनान्स) पदवी.

PDF जाहिरातKVIC Mumbai Bharti 2023
ऑनलाईन अर्ज कराApply For Khadi and Village Industries Commission
अधिकृत वेबसाईटwww.kvic.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular