कुंडल फॉरेस्ट अकॅडेमी अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु; असा करा अर्ज  | Kundal Forest Academy Recruitment

सांगली | कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (Kundal Forest Academy Recruitment) अंतर्गत विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – विभागीय वन अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – कुंडल, जि. सांगली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक, कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल, मु. पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली 416309
  • ई-मेल पत्ता – prine- palkundal@gmail.com
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 डिसेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.kundalforestacademy.gov.in
  • PDF जाहिरात – https://cutt.ly/y1E5LkK