Sunday, September 24, 2023
HomeCareerमहाराष्ट्र कृषि विभागामार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी | Krushi...

महाराष्ट्र कृषि विभागामार्फत विविध रिक्त पदांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची संधी | Krushi Vibhag Recruitment 2023

वर्धा | कृषि विभागामार्फत वर्धा येथे विविध रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवरांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे. (Krushi Vibhag Recruitment 2023)

रिक्त पदाचे नाव : क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया)
शैक्षणीक पात्रता :
– मान्यताप्राप्त विद्यापिठातून मिळवलेली पदवी (अनिवार्य) BSC (Agri / Horti) B.Tech (Food / Agri) प्राधान्यक्रम पदव्यूत्तर MBA (अनुक्रमे) प्राधान्य – Finance / Production Management / Business) M.Tech (Food), MSc (Agri / Horti / Food) 02) MS-CIT (अनिवार्य) – (संगणकावर कार्यालयीन कामकाज येणे आवश्यक) इंग्रजी / मराठी टायपिंग आवश्यक (अनिवार्य) 03) किमान 02 वर्षे अनुभव.

या पदभरतीसाठी वयोमर्यादा 28 वर्षे ते 33 वर्षापर्यंत असून अर्ज करण्यासाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 28,800/- रुपये पगार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 10 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांचे कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय जवळ, सिव्हिल लाईन, वर्धा.

अधिकृत संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular