कृषी विभाग गोवा येथे पदवीधारक उत्तीर्णांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी | Krushi Vibhag Goa Bharti 2023

0
3164

पणजी | कृषी विभाग गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Krushi Vibhag Goa Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Krushi Vibhag Goa Bharti 2023

वरील रिक्त पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य नोडल अधिकारी (एटीएमए)/कृषी संचालक यांचे कार्यालय, कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे – गोवा.

शैक्षणिक पात्रता – आयसीएआर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडून एम.एस्सी. (ॲग्री/हॉर्टी) किंवा आयसीएआर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडून बी.एस्सी. (ॲग्री/हॉर्टी)

वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन सादर करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर  2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरातKrushi Vibhag Goa Recruitment 2023
अधिकृत वेबसाईटwww.agri.goa.gov.in