रत्नागिरी | रत्नागिरी जिल्हयातील खेड उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत पोलिस पाटील पदांच्या एकूण 271 रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत.
हे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच मागवण्यात येत आहेत. यापैकी 169 रिक्त जागांसाठी https://ratnagiri.ppbharti.in या संकेतस्थळावर तर 102 रिक्त जागांसाठी https://khedrtn.ppbharti.in या संकेतस्थावर मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात 1 – Kotwal Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – ratnagiri.ppbharti


PDF जाहिरात 2 – Kotwal Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – khedrtn.ppbharti.in
अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

महाराष्ट्र कोतवाल भरती | जिल्हानिहाय प्रसिध्द झालेल्या जाहिराती पहा | Kotwal Bharti 2023
मुंबई | राज्यभरात आता सुमारे 5 हजार कोतवाल पदाची भरती केली जाणार आहे. राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. (Kotwal Bharti 2023)
चौथी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कोतवाल पदासाठी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. सध्या विविध जिल्ह्या अंतर्गत कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत कार्यालयीन वेळेत संबंधीत जिल्ह्यातील तहसिलदार, यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. (Kotwal Bharti 2023)
- जळगाव जिल्ह्यात 4थी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 80 जागा
– ऑनलाईन अर्ज – Online Application - अकोला अंतर्गत 7 तालुक्यांमध्ये कोतवाल पदांची भरती
– अर्जाचा नमुना – Application - सोलापूर अंतर्गत कोतवाल पदांच्या विविध रिक्त जागा
- दक्षिण सोलापूर अंतर्गत कोतवाल पदांच्या विविध रिक्त जागा
- अहमदपूर, जिल्हा लातूर येथे कोतवाल पदाच्या 19 जागेची भरती
- औसा, जिल्हा लातूर अंतर्गत कोतवाल पदांची भरती
- लातूर अंतर्गत “कोतवाल” पदाच्या विविध रिक्त जागांची भरती
- हिंगोली येथे कोतवाल पदांसाठी भरती
उस्मानाबाद | कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील अर्ज दिनांक 23.06.2023 ते दिनांक 03.07.2023 पर्यंत तहसिल कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील. अर्जाचा नमुना उपविभागीय अधिकारी कार्यालय, तुळजापुर, तहसिल कार्यालय, तुळजापुर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in उपलब्ध आहे. तसेच सदरील जाहिरात सविस्तरपणे http://osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/anoES
तुळजापूर | तालुका निवड समिती, तुळजापुर जि. उस्मानाबाद यांचे मार्फत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील अर्ज दिनांक 23.06.2023 ते दिनांक 03.07.2023 पर्यंत तहसिल कार्यालय, तुळजापुर येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील. अर्जाचा नमुना उपविभागीय अधिकारी कार्यालय, तुळजापुर, तहसिल कार्यालय,तुळजापुर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in उपलब्ध आहे. तसेच सदरील जाहिरात सविस्तरपणे http://osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/deoAO
तुळजापूर | तालुका निवड समिती, परंडा जि. उस्मानाबाद यांचे मार्फत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील अर्ज दिनांक 23.06.2023 ते दिनांक 03.07.2023 पर्यंत तहसिल कार्यालय, परंडा जि. उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील. अर्जाचा नमुना उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळंब, तहसिल कार्यालय, परंडा जि. उस्मानाबाद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in उपलब्ध आहे. तसेच सदरील जाहिरात सविस्तरपणे http://osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/imuDU
तुळजापूर | तालुका निवड समिती, उमरगा जि. उस्मानाबाद यांचे मार्फत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील अर्ज दिनांक 23.06.2023 ते दिनांक 03.07.2023 पर्यंत तहसिल कार्यालय, उमरगा येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील. अर्जाचा नमुना उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरगा, तहसिल कार्यालय, उमरगा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in उपलब्ध आहे. तसेच सदरील जाहिरात सविस्तरपणे http://osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/evwO5
तुळजापूर | तालुका निवड समिती, कळंब जि. उस्मानाबाद यांचे मार्फत कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील अर्ज दिनांक 23.06.2023 ते दिनांक 03.07.2023 पर्यंत तहसिल कार्यालय, कळंब येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील. अर्जाचा नमुना उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळंब, तहसिल कार्यालय, कळंब तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in उपलब्ध आहे. तसेच सदरील जाहिरात सविस्तरपणे http://osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/nqxJL
उस्मानाबाद | तालूका निवड समिती, लोहारा जि. उस्मानाबाद यांचे मार्फत “कोतवाल” संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील अर्ज दिनांक 23/06/2023 ते दिनांक 03/07/2023 पर्यंत तहसिल कार्यालय, लोहारा येथे कार्यालयीन वेळेत स्विकारण्यात येतील. अर्जाचा नमुना उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरगा, तहसिल कार्यालय, लोहारा, मा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://osmanabad.gov.in उपलब्ध आहे तसेच सदरील जाहिरात सविस्तरपणे http://osmanabad.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/wKXY5
उस्मानाबाद (भूम) | भूम तालुका, उस्मानाबाद अंतर्गत कोतवाल पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.
PDF जाहिरात – https://shorturl.at/foxWZ
वाशिम | मालेगाव तालुक्या अंतर्गत “कोतवाल” पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. त्या करीता खालील पात्रतेच्या उमेदवारांनाकडून दिनांक ३०/०६/२०२३ रोजीच्या सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत तहसीलदार, तहसिल कार्यालय मालेगाव जि. वाशिम या पत्त्यावर अर्ज मुदतीच्या आत अर्जदाराने व्यक्तीश: सादर करावा विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अर्जासोबत खुल्या प्रवर्गाच्या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास रु. ५००/- व आरक्षित जागेकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारास रु. २५०/- परिक्षा शुल्क रोख स्वरूपात तहसिल कार्यालय, मालेगाव जि. वाशिम येथे जमा करून अर्जाचा नमुना प्राप्त करून घ्यावा. (अर्ज अपात्र झाल्यास किंवा उमेदवाराची निवड न झाल्यास कोणत्याही उमेदवारास भरणा केलेले परिक्षाशुल्क परत दिल्या जाणार नाही.)
PDF जाहिरात – https://shorturl.at/vzOZ5
वाशिम (रिसोड) | रिसोड तालुक्या अंतर्गत अधिनस्थ खालील साझ्याच्या नावासमोर प्रवर्गानुसार दर्शविलेल्याप्रमाणे साझाकरीता “कोतवाल” पदाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. या साझ्यामध्ये त्यांचे नावासमोरील रकाण्यात दर्शविल्याप्रमाणे गावाचा समावेश आहे. त्या करीता खालील पात्रतेच्या उमेदवारांनाकडून दिनांक ३०/०६/२०२३ रोजीच्या सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत तहसीलदार रिसोड तहसिल कार्यालय रिसोड ता. रिसोड जि. वाशिम या पत्त्यावर अर्ज मुदतीच्या आत अर्जदाराने व्यक्तीश: सादर करावा विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. अर्जासोबत खुल्या प्रवर्गाच्या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास रु. ५००/- व आरक्षित जागेकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारास रु. २५०/- परिक्षा शुल्क रोख स्वरूपात जमा करू त्यांचेकडून अर्जाचा नमुना प्राप्त करून घ्यावा.
PDF जाहिरात – https://shorturl.at/mryD8
नागपूर | तहसील कार्यालय, नागपूर अंतर्गत “कोतवाल” पदाकरिता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटो सहीत अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 08 जुन, 2023 ते 22 जुन, 2023 पावेतो, सायंकाळी 05.00 वाजेपर्यत कार्यालयीन वेळेत तहसिलदार, तहसिल कार्यालय, नागपूर शहर यांच्या कार्यालयात सादर करावेत. (शासकीय सुटीचे दिवस, वगळून) व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालय, नागपूर (शहर) यांचे कार्यालयात, कार्यालयीन वेळेत व दिवशी (सुटटीचे दिवस,वगळता) उपलब्ध आहे. विहीत तारखेनंतर येणा-या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहिरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
PDF जाहिरात – https://shorturl.at/apv07