मुलाखतीस हजर रहा – कोकण रेल्वे मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ६५,००० पगार मुलाखती आयोजित | Konkan Railway Recruitment

मुंबई | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway Recruitment) अंतर्गत “कनिष्ठ लेखा व्यवस्थापक” पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांना मुलाखतीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ लेखा व्यवस्थापक
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • वयोमर्यादा – 35 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., जवळ सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई.
  • मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2023 
  • अधिकृत वेबसाईट – konkanrailway.com
  • PDF जाहिरातshorturl.at/qxDIX
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ खाते व्यवस्थापकCA/ICWA
पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ खाते व्यवस्थापकरु.65,688/- दरमहा