Tuesday, September 26, 2023
HomeCareerकोल्हापूर जिल्हा पोस्ट विभागात 127 रिक्त जागांची भरती, शिक्षण फक्त 10 वी...

कोल्हापूर जिल्हा पोस्ट विभागात 127 रिक्त जागांची भरती, शिक्षण फक्त 10 वी पास | Kolhapur Post Office Bharti 2023

कोल्हापूर | भारतीय टपाल खात्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. नुकतीच भारतीय टपाल खात्याने विविध रिक्त पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. (Post Office Recruitment 2023)

Post Office Recruitment 2023 – या पदभरती अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ‘शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर/डाक सेवक’ पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

वरील रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास असून इच्छूक उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान, सायकल चालवता येणे, तसेच भौगोलिक ज्ञान असणे गरजेचे आहे.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023  आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

PDF जाहिरात – Post Office Recruitment 2023
कोल्हापूर रिक्त जागा – Kolhapur Post Office Vacancy 2023
ऑनलाईन अर्ज करा – Link 1Gramin Dak Sevak Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Link 2Gramin Dak Sevak Bharti 2023
अधिकृत वेबसाईटwww.indiapost.gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular