पाहिजेत: कोल्हापूरात विविध ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित भरती, थेट निवड | Kolhapur Jobs
कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणच्या आस्थापनांवर नोकरीच्या (Kolhapur Jobs) अनेक संधी उपलब्ध आहेत. याबाबतची माहिती या लेखात उपलब्ध करून देत आहोत.
साई सर्विस स्टेशन., कोल्हापूर येथे विविध पदांची भरती (Kolhapur Jobs)
शहरातील साई सर्विस स्टेशन येथे विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. विक्री प्रतिनिधी, ट्रेनिंग & डेव्हलपमेंट मॅनेजर, टीम लिडर, सेल्स मॅनेजर अशा विविध पदांसाठी याठिकाणी भरती केली जाणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
वरील रिक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी दिनांक 8 जुलै रोजी पार्वती मल्टिप्लेक्स जवळ, शिवाजी उद्यनगर, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी सकाळी 11 ते 2 व दुपारी 3 ते 5 या वेळेत आवश्यक त्या कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे. (Email: hr.klp@saiservice.com)
कोल्हापूर, सांगली मधील प्रतिष्ठित गोविंद नारायण जोग सराफी पेठीसाठी उमेदवार पाहिजेत
कोल्हापूर आणि सांगली येथील प्रसिध्द सराफी पेढी गोविंद नारायण जोग यांना विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. यामध्ये मॅनेजर (M), सेल्समन (M/F), हाऊस किपींग (M/F) अशी विविध पदे भरली जाणार आहेत. अनुभवी उमेदवारांना याठिकाणी नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना कार्पोरेट नियमानुसार सर्व सुविधा मिळतील.
इच्छूक आणि पात्र उमेदवारंनी आपले अर्ज खालील पत्त्यावर किंवा ई-मेलवर 8 दिवसात पाठवावेत.
गोविंद नारायण जोग & सन्स्,
व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर मो. 7066276655,
864, सराफबाजार, सांगली, मो.: 8766993607,
ई-मेल: hrgnjog@gmail.com
बुधले आणि सन्स प्रा. लि. येथे विविध रिक्त पदांची भरती
बुधले आणि सन्स प्रा. लि. या नामांकित कंपनीमध्ये खालील पदांसाठी भरती चालू आहे.
डिपार्टमेंट प्रेस शॉप – मेकॅनिकल प्रेस ऑपरेटर, हायड्रॉलिक प्रेस ऑपरेटर पदांची आवश्यकता
डिपार्टमेंट टूल रूम – टूल अँड डायमेकर, फिटर, सरफेस ग्रायंडर ऑपरेटर, मिलिंग मशीन ऑपरेटर, टर्नर पदांची आवश्यकता
डिपार्टमेंट फॅब्रिकेशन – Co2 वेल्डर, प्रेसब्रेक ऑपरेटर, लेझर कटिंग ऑपरेटर, पाईप रोलिंग ऑपरेटर आणि पावडर कोटिंग ऑपरेटर पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता
डिपार्टमेंट मशीन शॉप – CNC ऑपरेटर, VMC ऑपरेटर पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता
डिझाईन डिपार्टमेंट प्रेस टूल डिझायनर मेकॅनिकल ड्राफ्टसमन पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता
डिपार्टमेंट क्वालिटी अश्युरन्स – जॉब इन्स्पेक्टर, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, ISO डॉक्युमेंटससाठी BE / डिप्लोमा धारक उमेदवारांची आवश्यकता.
वरील जागा त्वरित भरावयाच्या असल्याने इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या ऑफिस पत्त्यावर प्रत्यक्ष भेट द्यावी.
पत्ता – एफ – 75, एमआयडीसी शिरोली.
संपर्क – 7058343360, 9011661502, ईमेल – info@budhaleandsons.com
स्वातंत्र्य सेनानी कै. श्रीपाल आलासे (काका) कुरूंदवाड अर्बन को-ऑप. बँक लि., कुरूंदवाड येथे विविध पदांसाठी भरती
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर व सातारा जिल्हा कार्यक्षेत्र आणि 20 शाखा असलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या शाखांसाठी स्वातंत्र्य सेनानी कै. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड अर्बन को-ऑप बँक लि., कुरूंदवाड या बँकेला खालील जागा त्वरित भरणेच्या आहेत.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
1. ज्युनीअर ऑफिसर – बी.कॉम / एम.कॉम / एम.बी.ए./जी.डी.सी. ॲन्ड
2. सिनिअर ऑफिसर – ए/ जेएआयआयबी / सीएआयआयबी, सहकारी बँकेमध्ये ऑफिसर या पदावर काम केलेचा ५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
3. मार्केटिंग ऑफिसर – एम.बी.ए (मार्केटिंग) बँकिंगमधील मार्केटिंग कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
नियमानुसार एस.सी., एस. टी., ओ.बी.सी. करिता जागा राखीव. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रमाणपत्राच्या सर्टिफाईड कॉपीज, फोटो, वय, जन्म तारीख, पगाराची अपेक्षा व आपल्या संपर्क नंबरसह
मा. चेअरमनसो यांच्या नावे 10 दिवसात अर्ज करावेत. कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा उल्लेख पाकिटावर करणे आवश्यक आहे.
अर्जासाठी पत्ता –
प्रधान कार्यालय, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. पिनकोड-४१६१०६.
फोन नं. (०२३२२) २४४२२८, २४३७७६. ई-मेल: kurundwadbank@sbkbank.com
अेसफिट फिटनेस स्टुडिओ कोल्हापूर येथे विविध पदांची भरती
अेसफिट फिटनेस स्टुडिओ करिता रिसेप्शनिस्ट, जिम ट्रेनर, सफाई कामगार अशी एकूण 7 पदे भरली जाणार आहेत.
यामध्ये रिसेप्शनिस्ट 3 जागा (स्त्री/पुरुष) आवश्यक असून यासाठी पदवीधारक, उत्तम कॉम्प्युटर ज्ञान व संभाषण कौशल्य, तसेच अनुभवीस प्राधान्य दिले जाणार आहे.
जिम ट्रेनर पदासांठी 2 जागा (स्त्री/पुरुष) आवश्यक असून वेट ट्रेनिंग / क्रॉसफिट / फंक्शनल ट्रेनिंगमधील 2 ते 4 वर्षाचा अनुभव आवश्यक, सर्टिफाईड कोर्स झाले असल्यास प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर साफसफाई कामगार/ शिपाई पदासाठी 2 जागा उपलब्ध असून 10 वी पास पुरूष उमेदवार आवश्यक आहेत. (स्वच्छता, साफसफाई व इतर ऑफिस कामाकरिता)
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अेसफिट फिटनेस स्टुडिओ, चित्रनगरी जवळ, हायवे – चित्रनगरी रोड, गोकुळ शिरगांव, कोल्हापूर संपर्क: 9881344488 | 9922508191 याठिकाणी संपर्क साधावा.
कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन अंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती
कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनतर्फे कोल्हापूरच्या ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
येथे सेल्स कन्सल्टंट्स पदाच्या 30 जागा भरण्यात येणार आहेत.
या उद्योग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराचे शिक्षण – बी.ए./बी.कॉम., डिप्लोमा, आय. टी. आय., आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना 4 महिने ट्रेनिंग स्टायपेंडसहीत चांगल्या पगाराच्या नोकरीची हमखास संधी दिली जाईल. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी हॉटेल पंचशील, येथे शनिवार, दि. ०६/०७/२०२४ रोजी दु. ३.०० ते ६.०० यावेळेत मुलाखतीसाठी हजर राहावे. संपर्क – Mo. 9922941599
स्वामी विवेकानंद विद्यानिकेतन स्कूल रेंदाळ येथे विविध पदांसाठी भरती
स्वामी विवेकानंद विद्यानिकेतन स्कूल रेंदाळ, याठिकाणी स्पोर्ट्स शिक्षक, इंग्रजी शिक्षक तसेच क्लार्क पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. स्पोर्ट्स शिक्षक पदासाठी बीएबीपीएड, इंग्रजी शिक्षक पदासाठी बीए/एमए बीएड आणि क्लार्क पदासाठी कॉमप्युटरचे ज्ञान आणि मराठी टायपिंग पात्रता आवश्यक आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 7 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता – स्वामी विवेकानंद विद्यानिकेतन स्कूल, तारा ज्वेलर्ससमोर, कराडे मळा, रेंदाळ या पत्त्यावर उपस्थित राहावे.
मोबाईल – 9975803910
साधू वासवानी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक पदासाठी भरती
साधू वासवानी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी M.A., B.Ed.
अर्धवेळ (शिक्षण सेवक- इंग्रजी) पात्रता आवश्यक आहे. पात्र आणि अनुभवी उमेदवारांनी शुक्रवार 12 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता मुलाखतीला साधू वासवानी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गुरुनानक मार्केट समोर, गांधीनगर, जि. कोल्हापूर या पत्त्यावर हजर राहावे. संपर्क: 9595141129
एस ग्रुप शिरोली येथे विविध पदांसाठी नोकरीची संधी
एस ग्रुप शिरोली येथे टेलिफोन ऑपरेटर (Female) आणि HR असिस्टंट (Male/Female) उमेदवारांची आवश्यकता आहे.
टेलिफोन ऑपरेटर पदासाठी 2 वर्ष कामाचा अनुभव, कॉम्प्युटर ज्ञान, तसेच मराठी 30, इंग्रजी 40 स्पीड पात्रता धारण केलेले उमेदवार पात्र आहेत. तसेच HR असिस्टंट Male/Female पदासाठी पदवीधर उमेदवार आवश्यक असून 2 वर्ष कामाचा अनुभव, कॉम्प्युटर ज्ञान, PF आणि ESIC चा कामाचा अनुभव असणारे उमेदवार पात्र आहेत.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी Email – sgroup1083@gmail.com, career@sgroup-hr.com Mobile – 9175996202, 9175046584 किंवा एस ग्रुप शिरोली एम.आय.डी.सी. कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
आदित्य एजन्सी, नागाळा पार्क येथे अकाऊंटट पदासाठी महिला उमेदवारांची भरती
नागाळा पार्क येथील औद्योगिक फर्मसाठी अकाऊंटट पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी टॅली आणि कॉम्पुटरचे ज्ञान असणाऱ्या महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे. फ्रेशर्स उमेदवार देखील यासाठी अर्ज करू शकतात.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी adityaagencies50@gmail.com यावर आपले अर्ज करावेत.
पत्ता – आदित्य एजन्सी, महावीर कॉलेज, नागाळापार्क येथे संपर्क साधावा. मोबाईल – 9561742004, 9822095299
नीता इन्स्ट्रुमेंट्स, शिरोली येथे विविध रिक्त पदांची भरती
मोल्डिंग पर्यवेक्षक: B.Sc./ DME/ फाउंड्री तंत्रज्ञान, C.I चे ज्ञान असले पाहिजे. आणि S.G.I. मोल्डिंग आणि ARPA 450 M/c हाताळणी. 3 ते 5 वर्षांच्या अनुभवासह.
मेल्टिंग पर्यवेक्षक: B.Sc./DME/ फाउंड्री तंत्रज्ञान, C.I चे ज्ञान असले पाहिजे. आणि S.G.I. 3 ते 5 वर्षांच्या अनुभवासह वितळणे.
लॅब असिस्टंट: B.Sc./DME / फाउंड्री तंत्रज्ञान, 2 ते 4 वर्षांच्या अनुभवासह स्पेक्ट्रो आणि मायक्रो ॲनालिसिसचे ज्ञान असावे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी नीता इन्स्ट्रुमेंट्स A-12/13, MIDC, शिरोली, कोल्हापूर-416 122 neeta.instruments@gmail.com Mob. 9503134999 येथे संपर्क साधावा.
रायसन शेल कास्ट, येथे विविध रिक्त पदांसाठी भरती
- फाउंड्री व्यवस्थापक (किमान 10 वर्षे कालावधी) – 1(पोस्ट)
- शेल कोअर शॉप इन्चार्ज (किमान 5 वर्षे कालावधी) – 1(पोस्ट)
- विकास अभियंता (किमान 5 ते 7 वर्षे कालावधी) – 1(पोस्ट)
- देखभाल इंचार्ज (किमान 5 वर्षे मुदत) – 1(पोस्ट)
- बेक/हँड मोल्डिंग (किमान 5 वर्षे) – 1(पोस्ट)
- मोल्डर (कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव ) – 6 (पोस्ट)
- हेल्पर (कमीत कमी २ वर्षांचा अनुभव) – 4 (जागा)
वरील सर्व पदांसाठी आकर्षक पगार दिला जाईल. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी रायसन शेल कास्ट, RAYSONS 2/2-A, हिंद गियर उद्योगाच्या मागे, M.I.D.C, शिरोली, कोल्हापूर. 416122 येथे संपर्क साधावा.
मोबाईल : 9145 13 1333, Email-industries@raysonsgroup.com