पाहिजेत: उद्यापासून मुलाखती सुरू, कोल्हापूरात विविध ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; नवीन जाहिराती प्रसिध्द | Kolhapur Jobs
कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या (Kolhapur Jobs) संधी निर्माण झाल्या आहेत. 10वी पास उमेदवारांपासून ते पदवीधर, आयटीआय, डिप्लोमाधारक अशा सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. यामध्ये फ्रेशर्सपासून अनुभवी उमेदवारांपर्यंत सर्वांनाच नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.
जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड बहुतांशी थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
उमेदवारांनी काय करावे?
- कागदपत्रे तयार करा: इच्छुक उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अर्ज, अद्ययावत रिझ्युमे, पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड तयार ठेवावे.
- दिलेल्या ठिकाणी उपस्थित रहा: संबंधित कंपनीने दिलेल्या ठिकाणी आणि वेळेनुसार मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
कोणत्या कंपन्यांमध्ये भरती?
बालाजी इंजिनिअर्स आयसोलेटर्स प्रा. लि. कंपनी – Kolhapur Jobs
- याठिकाणी मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह आणि असिस्टंट अकाऊंट एक्सिक्युटिव्ह पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी महिला- पुरूष दोन्ही उमेदवारांसाठी संधी आहे.
यापैकी मार्केटिंगसाठी एमबीए मार्केटिंग, इलेक्ट्रीक इंजिनअरींग पदवीधर, इंडस्ट्रिअल उत्पादनांची विक्री करण्याचा अनुभव असणारे तसेच फ्रेशर्स उमेदवार पात्र आहेत. त्याचबरोबर अकाऊंटंट साठी अकौटिंग, टॅली, स्टोअरचे ज्ञान असणारे आणि 1 ते 2 वर्षांचा अनुभव असणारे उमेदवार पात्र आहेत.
संपर्क – एमआयडीसी शिरोली, 9822371222
इंडोकाऊंट इंडस्ट्रिज लि. येथे विविध पदांसाठी भरती – Kolhapur Jobs
- पदाचे नाव – इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर मधील डिप्लोमा किंवा पदवी
अनुभव – स्पिनिंग मिलमधील सदरील कामाचा किमान १० ते १२ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच उमेदवारास रोटर एल एम डब्ल्यू लुवा यासाररख्या मशनि ऑपरेशनच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती आवश्यक. - पदाचे नाव – इलेक्ट्रीशियन
शैक्षणिक पात्रता – आय. टी. आय, अधिकृत वायरमन परवाना
अनुभव – स्पिनिंग मिलमधील सदरील कामाचा किमान ४ ते ५ वर्षाचा अनुभव आवश्यकअनुभवी व योग्य उमेदवारांना आकर्षक पगार दिला जाईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले बायोडाटा works@indocount.com या इमेल आयडीवर पाठवावेत.संपर्क – INDO COUNT डी – १, एमआयडीसी, गोकुळ शिरगांव, कोल्हापूर – ४१६२३४. फोन : ०२३१-२६८७४१०/४००
व्हॅल्व्होलिन -कमिन्स येथे रिक्त पदांची भरती – Kolhapur Jobs
1) ल्युब्रिकंट्स-इंडस्ट्रियल सेगमेंटसाठी – लुब्रिकंट्स – इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये विक्री अधिकारी म्हणून 1-2 वर्षांचा अनुभव
2) बॅटरीसाठी – बॅटरी/यूपीएस/इन्व्हर्टर/सोलरसह विक्री अधिकारी म्हणून सुमारे 1-2 वर्षांचा अनुभव.
3) टायर्ससाठी – टायर इंडस्ट्रीमध्ये विक्री अधिकारी म्हणून सुमारे 1-2 वर्षांचा कालावधी अनुभव
संपर्क: 9657003868 ईमेल: cumminsgoa@gmail.com
जॅक & जिल किडस् गारमेंट, कोल्हापूर येथे विविध पदांची भरती – Kolhapur Jobs
किडस् गारमेंट आणि अॅक्सेसरीज शोरूमसाठी स्टोअर मॅनेजर आणि सेल्समन पदांसाठी अनुभवी, फ्रेशर्स उमेदवारांची आवश्यकता आहे.
पार्टटाईम, फुलटाईम करू शकणारे उमेदवार गरजेचे असून इच्छूकांनी मुलाखतीसाठी 1 व 2 ऑगस्ट रोजी शाहुपूरी केडीसीसी बँकेच्या समोर अर्जासहित उपस्थित राहावे.
संपर्क – 8329984160
दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित विविध शाळांमध्ये शिक्षक पदांची भरती – Kolhapur Jobs
सहाय्यक शिक्षक बी.एस्सी. बी. एड. ए. ग्रुप – पदसंख्या 2
सहाय्यक शिक्षक बी.एस्सी. बी. एड. बी. ग्रुप – पदसंख्या 2
सहाय्यक शिक्षक बी. ए. बी. एड. इंग्रजी – पदसंख्या 2
इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसहीत बुधवार, दि. ३१.०७.२०१४ रोजी सकाळी १०.३० वाजता मुलाखतीस स्वखर्चाने श्री दत्त विद्यामंदिर, खर्डेकर चौक, कागल येथे उपस्थित रहावे.
इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे विविध पदांची भरती – Kolhapur Jobs
पदाचे नाव –
आयटी/कॉमप्युटर शिक्षक – MCA/Msc. com/ M.E. Com
इंग्रजी – B. A./M.A.बी. एड.
हिंदी – B. A./M.A.बी. एड.
क्रीडा शिक्षक – B. A. BP एड. मराठी / हिंदी
रेक्टर / वसतिगृह – B. A./M.A./B. Sc./B. Ed
सुप्रिटेंडेंट – डी. एड. / बी. पी. एड
मेस मॅनेजर – B. A./B.Com./M. A. / हॉटेल व्यवस्थापन
आकर्षक पगार रु. पर्यंत. 30,000/- पात्रता आणि अनुभवानुसार
अर्ज करा – पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज आणि रुझ्युम 9890503329 (What\’s app No.) admin@ipsborawade.com वर पाठवू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क: 7798959306/9890503329
इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, बोरवडे, ता. कागल
भारतीय स्टेट बँकेमध्ये खेळाडू पदांसाठी भरती
नोकरीविषयक ताज्या माहितीसाठी: Hello Kolhapur च्या व्हाटस् अप ग्रुपला जॉईन करा
भारतीय स्टेट बँकेमध्ये खेळाडू म्हणून नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव – अधिकारी (खेळाडू -17), लिपिक कर्मचारी (खेळाडू – 51)
पात्रता निकष (वय, शैक्षणिक, क्रीडा पात्रता इत्यादि), आवश्यक शुल्क व इतर तपशील यांसह ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची व ऑनलाईन फी भरण्याची लिंक बँकेच्या वेबसाईटवर https://bank.sbi/web/careers/current-openings येथे जाहिरात क्र. CRPD / SPORTS / २०२४-२५/०७ अंतर्गत उपलब्ध आहे.
उमेदवारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी सविस्तर जाहिरात वाचावी आणि अर्ज करण्यापूर्वी व फी भरण्यापूर्वी त्यांची पात्रता व इतर तपशीलांची खात्री करून घ्यावी.
- ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरण्याची तारीख : २४.०७.२०२४ ते १४.०८.२०२४ काही शंका असल्यास, कृपया आम्हाला \”CONTACT US\” या लिंकद्वारे लिहा, जे वर उल्लेखित बँकेची आधिकारिक वेबसाइट वर उपलब्ध आहे.