पाहिजेत: उद्यापासून मुलाखती सूरू, कोल्हापूरात विविध ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी; नवीन जाहिराती प्रसिध्द | Kolhapur Jobs
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या (Kolhapur Jobs) विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये 10वी ते पदवीधर तसेच आयटीआय, डिप्लोमाधारकांना देखील नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. तसेच यामध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी अशा सर्वांनाच संधी मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही बहुतांशी ठिकाणी थेट मुलाखतीव्दारे केली जाणार असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या आस्थापनांमध्ये नोकरीसाठी अर्ज करताना आपली सर्व कागदपत्रे, अर्ज, अलिकडच्या काळातील ताज्या अपडेटसह तयार केलेला रिझ्युमे, अलीकडील फोटो, आधारकार्ड अशा कागदपत्रांसह दिलेल्या ठिकाणी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.
वरील सर्व ठिकाणी उपलब्ध असलेल्या नोकरीची माहिती त्या-त्या आस्थापनांकडून प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी याबद्दल अधिक माहितीसाठी त्या-त्या ठिकाणीच संपर्क साधावा. तसेच नोकरी लावून देण्यासाठी पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहा.